Bible Language

Proverbs 21:17 (WEB) World English Bible

Versions

MRV   जर एखाद्याला मजा करणे हेच अत्यंत महत्वाचे वाटत असेल तर तो गरीब होईल. जर त्या माणसाला द्राक्षारस आणि अन्न खूप आवडत असेल तर तो कधीही श्रीमंत होणार नाही.
ERVMR   जर एखाद्याला मजा करणे हेच अत्यंत महत्वाचे वाटत असेल तर तो गरीब होईल. जर त्या माणसाला द्राक्षारस आणि अन्न खूप आवडत असेल तर तो कधीही श्रीमंत होणार नाही.
IRVMR   ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो;
ज्याला द्राक्षरस आणि तेल प्रिय आहे तो श्रीमंत होणार नाही.