Bible Language

Proverbs 21:22 (WEB) World English Bible

Versions

MRV   शहाण्या माणसाला जवळ जवळ सगळ्या गोष्टी येतात. बलदंड माणसे ज्याचा बचाव करीत आहेत अशा शहरावर तो हल्ला करु शकतो आणि जी भिंत त्यांचे रक्षण करील असा त्यांना विश्वास वाटतो, तिचाही तो नाश करु शकतो.
ERVMR   शहाण्या माणसाला जवळ जवळ सगळ्या गोष्टी येतात. बलदंड माणसे ज्याचा बचाव करीत आहेत अशा शहरावर तो हल्ला करु शकतो आणि जी भिंत त्यांचे रक्षण करील असा त्यांना विश्वास वाटतो, तिचाही तो नाश करु शकतो.
IRVMR   सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो,
आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.