Versions
MRV गर्विष्ठ माणसाला आपण इतरांपेक्षा चांगले आहोत असे वाटत असते. तो वाईट आहे हे तो आपल्या करणीने दाखवतो.
ERVMR गर्विष्ठ माणसाला आपण इतरांपेक्षा चांगले आहोत असे वाटत असते. तो वाईट आहे हे तो आपल्या करणीने दाखवतो.
IRVMR गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे.
तो गर्वाने उद्धट कृती करतो.