Versions
MRV या दोन गोष्टी तुम्हाला गरीब बनवतील. स्वत:ला श्रीमंत बनवण्यासाठी गरीबांना त्रास देणे आणि श्रीमंतांना नजराणे देणे.
ERVMR या दोन गोष्टी तुम्हाला गरीब बनवतील. स्वत:ला श्रीमंत बनवण्यासाठी गरीबांना त्रास देणे आणि श्रीमंतांना नजराणे देणे.
IRVMR जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो,
किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल.