Bible Language

Proverbs 23:31 (WEB) World English Bible

Versions

MRV   म्हणून द्राक्षारसापासून सावध राहा. तो सुंदर आणि लाल दिसतो. तो पोल्यात चकाकतो आणि तुम्ही पिता तेव्हा तो अगदी सरळपणे जातो.
ERVMR   म्हणून द्राक्षारसापासून सावध राहा. तो सुंदर आणि लाल दिसतो. तो पोल्यात चकाकतो आणि तुम्ही पिता तेव्हा तो अगदी सरळपणे जातो.
IRVMR   जेव्हा मद्य लाल आहे,
जेव्हा तो प्याल्यात चमकतो,
आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको.