Bible Language

Proverbs 24 (WEB) World English Bible

Versions

MRV   वाईट लोकांचा मत्सर करु नका. त्यांच्याबरोबर तुमचा वेळ वाया घालवू नका.
ERVMR   वाईट लोकांचा मत्सर करु नका. त्यांच्याबरोबर तुमचा वेळ वाया घालवू नका.
IRVMR   दुर्जनांचा मत्सर करू नकोस,
आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस.