Versions
MRV शेतात पेरणी करण्याआधी तुमचे घर बांधू नका. धान्य पिकवण्याची तुमची तयारी आहे याची आधी खात्री करा. मग घर बांधा.
ERVMR शेतात पेरणी करण्याआधी तुमचे घर बांधू नका. धान्य पिकवण्याची तुमची तयारी आहे याची आधी खात्री करा. मग घर बांधा.
IRVMR तू आपले बाहेरचे काम आधी कर,
आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर,
आणि मग आपले घर बांध.