Versions
MRV “त्याने मला दु:ख दिले म्हणून मीही त्याला तसेच करीन. त्याने मला त्रास दिला म्हणून मी त्याला शिक्षा करीन.” असे म्हणू नका.
ERVMR “त्याने मला दु:ख दिले म्हणून मीही त्याला तसेच करीन. त्याने मला त्रास दिला म्हणून मी त्याला शिक्षा करीन.” असे म्हणू नका.
IRVMR “त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन.
मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको.