Bible Language

Proverbs 25:17 (WEB) World English Bible

Versions

MRV   त्याचप्रमाणे तुमच्या शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका. जर तुम्ही सारखे गेलात तर तो तुमचा तिरस्कार करायला लागेल.
ERVMR   त्याचप्रमाणे तुमच्या शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका. जर तुम्ही सारखे गेलात तर तो तुमचा तिरस्कार करायला लागेल.
IRVMR   शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका,
जर गेलात तर तो कंटाळून तुमचा तिरस्कार करायला लागेल.