Bible Language

Proverbs 26:16 (WEB) World English Bible

Versions

MRV   आळश्याला आपण खूप हुशार आहोत असे वाटते. सात माणसे त्यांच्या कल्पनांसाठी योग्य कारणे देऊ शकतात. त्यांच्यापेक्षाही आपण हुशार आहोत असे त्याला वाटते.
ERVMR   आळश्याला आपण खूप हुशार आहोत असे वाटते. सात माणसे त्यांच्या कल्पनांसाठी योग्य कारणे देऊ शकतात. त्यांच्यापेक्षाही आपण हुशार आहोत असे त्याला वाटते.
IRVMR   विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा
आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो.