Bible Language

Proverbs 27:21 (WEB) World English Bible

Versions

MRV   सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी लोक अग्नीचा वापर करतात. त्याच रीतीने माणसाची परीक्षा लोक त्याची स्तुती करतात त्यावरुन होते.
ERVMR   सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी लोक अग्नीचा वापर करतात. त्याच रीतीने माणसाची परीक्षा लोक त्याची स्तुती करतात त्यावरुन होते.
IRVMR   रुप्यासाठी मूस आणि सोन्यासाठी भट्टी आहे;
आणि तसे मनुष्याची स्तुतीने पारख केली जाते.