Bible Language

Proverbs 28 (WEB) World English Bible

Versions

MRV   वाईट लोकांना सगळ्याचीच भीती वाटते. कोणी त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते दूर पळतात. पण चांगला माणूस सिंहासाखा शूर असतो.
ERVMR   वाईट लोकांना सगळ्याचीच भीती वाटते. कोणी त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते दूर पळतात. पण चांगला माणूस सिंहासाखा शूर असतो.
IRVMR   {दुष्ट आणि सात्त्विक} PS जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात,
पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.