Versions
MRV परमेश्वराला धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
ERVMR परमेश्वराला धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
IRVMR {देव विपत्तीतून सोडवतो} PS परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे.
आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.