Bible Language

Psalms 119:131 (WEB) World English Bible

Versions

MRV   परमेश्वरा, मला खरोखरच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायचा आहे. मी जोर जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासाखा आहे.
ERVMR   परमेश्वरा, मला खरोखरच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायचा आहे. मी जोर जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासाखा आहे.
IRVMR   मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या,
कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.