Bible Language

Psalms 119:21 (WEB) World English Bible

Versions

MRV   परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस. त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.
ERVMR   परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस. त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.
IRVMR   तू गर्विष्ठांना रागावतोस,
तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत.