Bible Language

Psalms 133:2 (WEB) World English Bible

Versions

MRV   ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे, अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
ERVMR   ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे, अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
IRVMR   ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे,
त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या
बहुमूल्य तेलासारखे आहे.