Bible Language

Psalms 19:4 (WEB) World English Bible

Versions

MRV   परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात. आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
ERVMR   परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात. आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
IRVMR   तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात.
आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते.
त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे.