Bible Language

Psalms 22:6 (WEB) World English Bible

Versions

MRV   म्हणून मी कीटक आहे का? मी मनुष्य नाही का? लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
ERVMR   म्हणून मी कीटक आहे का? मी मनुष्य नाही का? लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
IRVMR   परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही,
जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे.