Bible Language

Revelation 8:5 (WEB) World English Bible

Versions

MRV   मग देवदूताने धुपाटणे घेऊन, वेदीवरील अग्नीने ते भरले ते पृथ्वीवर टाकले तेव्हा विजा चमकूलागल्या. मेघांचा गडगडाट इतर आवाज झाले. आणि भूकंप झाला.
ERVMR   मग देवदूताने धुपाटणे घेऊन, वेदीवरील अग्नीने ते भरले ते पृथ्वीवर टाकले तेव्हा विजा चमकू लागल्या. मेघांचा गडगडाट इतर आवाज झाले. आणि भूकंप झाला.
IRVMR   तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यामध्ये वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट गर्जना झाल्या, विजा चमकल्या भूमिकंप झाला.