Versions
MRV परंतु असे लिहिले आहे,“ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते ऐकतील आणि ऐकले नाही ते समजतील.” यशया 52:15
ERVMR परंतु असे लिहिले आहे, “ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते ऐकतील आणि ऐकले नाही ते समजतील.” यशया 52:15
IRVMR म्हणजे, शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे,
‘ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील,
आणि ज्यांनी ऐकले नव्हते त्यांना समजेल.’ PS