Bible Language

Romans 16:18 (WEB) World English Bible

Versions

MRV   असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वत:च्या पोटाची सेवा करतात. आपल्या मधुर खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करता.
ERVMR   असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वत:च्या पोटाची सेवा करतात. आपल्या मधुर खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करता.
IRVMR   कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;