Bible Language

Romans 1:18 (WEB) World English Bible

Versions

MRV   लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो.
ERVMR   लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो.
IRVMR   {परराष्ट्रीयांची दुष्टाई} PS वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.