Bible Language

Romans 6:22 (WEB) World English Bible

Versions

MRV   परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.
ERVMR   परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.
IRVMR   पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे.