Bible Language

Ruth 4:14 (WEB) World English Bible

Versions

MRV   गावातील बायका नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा.दिला तो इस्राएलमध्ये कीर्तिवंत होईल.
ERVMR   गावातील बायका नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे त्याने तुला हा मुलगा. दिला तो इस्राएलमध्ये कीर्तिवंत होईल.
IRVMR   तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो.