Bible Language

Zechariah 2:4 (WEB) World English Bible

Versions

MRV   दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हमाला, “धावत जा, आणि त्या तरुणाला सांग की यरुशलेम मोजमाप करण्यापलीकडे होईल. त्याला पुढील गोष्टी सांग:“यरुशलेम ही तटबंदी नसलेली नगरी असेल. कारण तेथे खूप माणसांचे प्राण्यांचे वास्तव्य असेल.’
ERVMR   दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हमाला, “धावत जा, आणि त्या तरुणाला सांग की यरुशलेम मोजमाप करण्यापलीकडे होईल. त्याला पुढील गोष्टी सांग: “यरुशलेम ही तटबंदी नसलेली नगरी असेल. कारण तेथे खूप माणसांचे प्राण्यांचे वास्तव्य असेल.’
IRVMR   दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हणाला, “धावत जा आणि त्या तरुणाशी बोल; त्यास सांग,
‘यरूशलेमेत मनुष्यांचे गुराढोरांचे वास्तव्य
जास्त झाल्याने तटबंदी नसलेल्या गावाप्रमाणे तिच्यांत वस्ती होईल.’