Bible Language

Zephaniah 3:2 (WEB) World English Bible

Versions

MRV   तुझ्या लोकांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझी शिकवण आत्मसात केली नाही. यरुशलेमने परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही. ती तिच्या देवाला शरण केली नाही.
ERVMR   तुझ्या लोकांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझी शिकवण आत्मसात केली नाही. यरुशलेमने परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही. ती तिच्या देवाला शरण केली नाही.
IRVMR   तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही त्याची शिकवणही ग्रहण केली नाही.
तीने परमेश्वरावर भरवसा ठेवला नाही ती तिच्या देवाला शरणही गेली नाही.