Bible Language

1 Chronicles 19 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   नाहाश हा अम्मोन्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला.
ERVMR   नाहाश हा अम्मोन्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला.
IRVMR   {अम्मोनी अरामी लोकांचा पराभव} PS आणि यानंतर असे झाले की, अम्मोन्याचा नाहाश राजा याच्या मृत्यू झाला त्याच्याजागी त्याचा पुत्र राजा झाला.