Bible Language

1 Corinthians 13:1 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   मी माणसांच्या जिभांनी बोललो देवदूतांच्यासुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माइया ठायी प्रीति नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे.
ERVMR   मी माणसांच्या जिभांनी बोललो देवदूतांच्यासुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माइया ठायी प्रीति नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे.
IRVMR   {प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय} PS मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.