Bible Language

1 Chronicles 14:14 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   दावीदाने पुन्हा देवाची प्रार्थना केली. देवाने त्या प्रार्थनेला दिली. तो म्हणाला, “दावीदा, तू पलिष्ट्यांवर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाता पाठीमागून जा. तुतीच्या झाडांमागे लपून बस. त्या झाडांवर चढून बस.
ERVMR   दावीदाने पुन्हा देवाची प्रार्थना केली. देवाने त्या प्रार्थनेला दिली. तो म्हणाला, “दावीदा, तू पलिष्ट्यांवर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाता पाठीमागून जा. तुतीच्या झाडांमागे लपून बस. त्या झाडांवर चढून बस.
IRVMR   दावीदाने पुन्हा देवाला मदतीसाठी विचारले. देव त्यास म्हणाला “तू त्यांच्यावर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन जाऊ नकोस तर वळसा घेऊन तुतीच्या झाडांसमोर त्याच्यावर चालून जा. PEPS