Bible Language

Ecclesiastes 12 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   तरुणपणीच वृध्दापकाळाचे वाईट दिवस येण्याआधी, “मी माझे आयुष्य वाया घालवले”असे तुम्ही म्हणण्याचे दिवस येण्याआधी आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा.
ERVMR   तरुणपणीच वृध्दापकाळाचे वाईट दिवस येण्याआधी, “मी माझे आयुष्य वाया घालवले” असे तुम्ही म्हणण्याचे दिवस येण्याआधी आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा.
IRVMR   तू आपल्या तारुण्याच्या दिवसातसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.
अनर्थाचे दिवस येण्यापूर्वी,
आणि तेव्हा अशी वर्षे येण्यापूर्वी तू म्हणशील,
त्यामध्ये मला काही सुख नाही.