Bible Language

Exodus 29 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोन त्याची मुले याजक या नात्याने विशेष प्रकारे माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: अहरोन त्याची मुले यांनी माझ्या सेवेसाठी याजक या नात्याने त्यांचे समर्पण करण्यासाठी याप्रमाणे विधी करावा: एक गोज्या दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;
ERVMR   परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोन त्याची मुले याजक या नात्याने विशेष प्रकारे माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: अहरोन त्याची मुले यांनी माझ्या सेवेसाठी याजक या नात्याने त्यांचे समर्पण करण्यासाठी याप्रमाणे विधी करावा: एक गोज्या दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;
IRVMR   {अहरोन त्याचे पुत्र ह्यांचे समर्पण} PS त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: एक गोऱ्हा दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;