Bible Language

Hosea 4:19 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   ते संरक्षणासाठी त्या दैवतांजवळ गेले आणि त्यांनी आपली विचार करण्याची शक्ती गमावली. त्यांनी अर्पण केलेले बळी त्यांना नामुष्कीच आणतात.”
ERVMR   ते संरक्षणासाठी त्या दैवतांजवळ गेले आणि त्यांनी आपली विचार करण्याची शक्ती गमावली. त्यांनी अर्पण केलेले बळी त्यांना नामुष्कीच आणतात.”
IRVMR   वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईन,
आणि ते आपल्या बलिदानांमुळे लज्जित होतील. PE