Bible Language

Jeremiah 21:1 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   यहूदाचा राजा सिद्कीया याने पशूहरला आणि सफन्या नावाच्या याजकाला यिर्मयाकडे पाठविले. त्याच वेळी यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. पशहूर हा मल्कीयाचा मुलगा होता, तर सफन्या मासेचा मुलगा होता. पशहूर सफन्या ह्यांनी यिर्मयासाठी निरोप आणला.