Bible Language

Joel 2 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   सियोन वरुन रणशिंग फुंका! माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या. ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा भीतीने थरकाप उडू द्या. परमेश्वराचा खास दिवस येत आहे. परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे.
ERVMR   सियोन वरुन रणशिंग फुंका! माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या. ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा भीतीने थरकाप उडू द्या. परमेश्वराचा खास दिवस येत आहे. परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे.
IRVMR   सियोनात कर्णा फुंका,
आणि माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने गजर करा!
या देशात राहणाऱ्यांचा भीतीने थरकाप उडू द्या,
कारण परमेश्वराचा दिवस येत आहे;
खरोखर, तो जवळ आहे.