Bible Language

John 9 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासूनआंधळा होता.
ERVMR   येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता.
IRVMR   {जन्मांधळ्याला दृष्टी देणे} PS तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला.