Bible Language

Mark 11:3 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   आणि जर कोणी तुम्हांला विचारले, ‘तुम्ही हे का नेत आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’आहे.’ तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
ERVMR   आणि जर कोणी तुम्हांला विचारले, ‘तुम्ही हे का नेत आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ आहे.’ तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
IRVMR   आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ तो ते लगेच परत तेथे पाठवील.”