Bible Language

Proverbs 22 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   आदरणीय असणे हे श्रीमंत असण्यापेक्षा अधिक चांगले. चांगले नाव असणे हे सोन्या चांदीपेक्षा अधिक महत्वाचे आहे.
ERVMR   आदरणीय असणे हे श्रीमंत असण्यापेक्षा अधिक चांगले. चांगले नाव असणे हे सोन्या चांदीपेक्षा अधिक महत्वाचे आहे.
IRVMR   चांगले नाव विपुल धनापेक्षा
आणि सोने चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.