Bible Language

Proverbs 22:13 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   आळशी माणूस म्हणतो, “मी आता कामाला जाऊ शकत नाही. बाहेर सिंह आहे आणि तो मला खाईल.”
ERVMR   आळशी माणूस म्हणतो, “मी आता कामाला जाऊ शकत नाही. बाहेर सिंह आहे आणि तो मला खाईल.”
IRVMR   आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे!
मी उघड्या जागेवर ठार होईल.”