Bible Language

Proverbs 22:18 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   तुम्ही जर या म्हणी लक्षात ठेवल्या तर ते तुमच्या दृष्टीने फार चांगले होईल. तुम्ही जर हे शब्द म्हणू शकलात तर तुम्हाला त्यांची मदत होईल.
ERVMR   तुम्ही जर या म्हणी लक्षात ठेवल्या तर ते तुमच्या दृष्टीने फार चांगले होईल. तुम्ही जर हे शब्द म्हणू शकलात तर तुम्हाला त्यांची मदत होईल.
IRVMR   कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील,
आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल.