Versions
MRV ज्ञानरुपी स्त्रीने आपले घर बांधले, त्यात तिने सात खांबठेवले.
ERVMR ज्ञानरुपी स्त्रीने आपले घर बांधले, त्यात तिने सात खांब ठेवले.
IRVMR {ज्ञान आणि अज्ञान ह्यांची घोषणा} PS ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले;
त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले.