Bible Language

Psalms 56:1 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर. ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत.
ERVMR   देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर. ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत.
IRVMR   {श्रद्धायुक्त प्रार्थना} PS हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो;
दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो.