Versions
MRV न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय? तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय?
ERVMR न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय? तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय?
IRVMR {दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना} PS अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का?
अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?