Bible Language

Zechariah 4 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला त्याने मला जागे केले. झोपेतून जागा होणाऱ्या माणसाप्रमाणे मला वाटले.
ERVMR   मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला त्याने मला जागे केले. झोपेतून जागा होणाऱ्या माणसाप्रमाणे मला वाटले.
IRVMR   {दीपवृक्ष जैतूनाची झाडे} PS मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला त्याने एखाद्या मनुष्यास झोपेतून जागे करतात तसे मला जागे केले.