Bible Language

Acts 15:2 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   पौल बर्णबा या शिक्षणाविरुद्ध होते. या विषयावर त्या लोकांशी पौलाने बर्णबाने वाद घातला, म्हणून लोकांनी असे ठरविले की, पौल, बर्णबा इतर काही जणांना यरुशलेमला पाठवायचे. हे लोक त्या ठिकाणी प्रेषित वडीलजनांशी या विषयावर अधिक बोलण्यासाठी गेले.
ERVMR   पौल बर्णबा या शिक्षणाविरुद्ध होते. या विषयावर त्या लोकांशी पौलाने बर्णबाने वाद घातला, म्हणून लोकांनी असे ठरविले की, पौल, बर्णबा इतर काही जणांना यरुशलेमला पाठवायचे. हे लोक त्या ठिकाणी प्रेषित वडीलजनांशी या विषयावर अधिक बोलण्यासाठी गेले.
IRVMR   तेव्हा पौल बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल बर्णबा ह्यांनी त्यांच्यापैकी इतर लोकांनी या वादाविषयी यरूशलेम शहरामधील प्रेषित वडील ह्यांच्याकडे जावे.