Bible Language

Acts 15:22 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   प्रेषितांना, वडीलजनांना सगळ्या मंडळीला वाटत होते की, पौल बर्णबा यांच्याबरोबर आणखी काही माणसे अंत्युखियाला पाठवावीत, मंडळीने त्यांचे स्वत:जे काही लोक निवडलले.
ERVMR   प्रेषितांना, वडीलजनांना सगळ्या मंडळीला वाटत होते की, पौल बर्णबा यांच्याबरोबर आणखी काही माणसे अंत्युखियाला पाठवावीत, मंडळीने त्यांचे स्वत:जे काही लोक निवडलले.
IRVMR   {परराष्ट्रीयांतील लोकांस एक पत्र} PS तेव्हा पौल बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले. PEPS