Bible Language

Exodus 20:11 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
ERVMR   कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
IRVMR   कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र त्यातील सर्वकाही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.