Bible Language

Exodus 34:21 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   “सहा दिवस तू आपले कामकाज कर परंतु सातव्या दिवशी अवश्य विसावा घे; नांगरणीच्या कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू अवश्य विसावा घे.
ERVMR   “सहा दिवस तू आपले कामकाज कर परंतु सातव्या दिवशी अवश्य विसावा घे; नांगरणीच्या कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू अवश्य विसावा घे.
IRVMR   सहा दिवस तू आपले कामकाज कर, परंतु सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू विसावा घे.