Bible Language

Isaiah 38:13 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   सबंध रात्रभर मी सिंहगर्जनेप्रमाणे मोठमोठयाने रडलो. सिंहाने हाडेसुध्दा खाऊन नष्ट करावीत तशा माझ्या आशा नष्ट झाल्या. तू माझे आयुष्य फार लवकर संपविलेस.
ERVMR   सबंध रात्रभर मी सिंहगर्जनेप्रमाणे मोठमोठयाने रडलो. सिंहाने हाडेसुध्दा खाऊन नष्ट करावीत तशा माझ्या आशा नष्ट झाल्या. तू माझे आयुष्य फार लवकर संपविलेस.
IRVMR   मी सकाळपर्यंत रडत राहिलो;
सिंहाप्रमाणे तो माझी सर्व हाडे मोडतो; दिवसाच्या रात्रीच्यामध्ये तू माझ्या जीवनाचा शेवट करशील.