Bible Language

Judges 13:19 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   मानोहाने मग एका करडाचा खडकावर बळी दिला तो बली आणि धान्यार्पण परमेश्वराला आश्चर्यकारक कृत्ये करणाऱ्या त्या माणसाला अर्पण केले.
ERVMR   मानोहाने मग एका करडाचा खडकावर बळी दिला तो बली आणि धान्यार्पण परमेश्वराला आश्चर्यकारक कृत्ये करणाऱ्या त्या माणसाला अर्पण केले.
IRVMR   मग मानोहाने अन्नार्पणासह करडू घेऊन, परमेश्वर, जो आश्चर्यकर्म करणारा त्यास खडकावर होमार्पण केले; तेव्हा मानोहा त्याची पत्नी पाहत असताना,