Bible Language

Luke 3 (YLT) Young's Literal Translation

Versions

MRV   तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना, आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
ERVMR   तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना, आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
IRVMR   {बाप्तिस्मा करणारा योहान त्याचा संदेश} PS आता तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीया प्रांताचा शासक होता आणि हेरोद चौथाई गालील प्रांताचा शासक असताना आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा चौथाई इतुरीया त्राखोनीती या देशांचा शासक लूसनिय हा चौथाई अबिलेनेचा शासक होता.